बोर अभयारण्य माहिती | BOR TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI

बोर अभयारण्य माहिती | BOR TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “बोर अभयारण्य माहिती मराठी” म्हणजेच BOR TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

बोर अभयारण्य माहिती मराठी व ठिकाण

महात्मा गांधीच्या वास्तव्याने साऱ्या जगाला माहीत असलेला वर्धा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बोर नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झालेले अभयारण्य म्हणजे बोर अभयारण्य होय.

गुगल मॅप लोकेशन )

निसर्ग व प्राणी संपत्ती

महाराष्ट्र एक्सप्रेस अथवा मुंबई कलकत्ता या लोहमार्गावरील वर्धा हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक होय. वर्धा येथून ३२ कि. मी. अंतरावर बोर अभयारण्य आहे.

विविध प्रकारचे वृक्ष, निरनिराळे पक्षी तसेच वन्य पशू व प्राणी हे या ठिकाणचे वैभव आहे. आजकाल माणसाचे जीवन गतिमान झाल्यामुळे, धकाधकीचे झाल्यामुळे माणूस पक्षी, निसर्ग, जंगल, अभयारण्य यामध्ये जास्त रस घेऊ लागला आहे असे चित्र दिसते.

एक तरी उत्तम छंद असला तर आयुष्य चांगले जाते. माणसाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे निसर्गात फिरल्यावर मिळतात, असे मला वाटते.

बोर अभयारण्याचा निसर्ग अनुभवायला एकदा तरी जावे. या ठिकाणी शासकीय राहण्याची व्यवस्था आहे.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा