खेड्यांकडे चला निबंध मराठी | CHALA KHEDYAKADE ESSAY IN MARATHI

खेड्यांकडे चला निबंध | CHALA KHEDYAKADE ESSAY IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “खेड्यांकडे चला निबंध मराठी” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल. 

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये CHALA KHEDYAKADE ESSAY IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • शिक्षणाद्वारे समाजप्रबोधन
  • खेड्यांच्या समस्या
  • ओस पडलेली खेडी व फुगणारी शहरे

खेड्यांकडे चला निबंध मराठी | CHALA KHEDYAKADE ESSAY IN MARATHI

दहावी-बारावीला महाराष्ट्रभरातून झळाळते यश मिळवणाऱ्या मुलांच्या मुलाखती ऐकल्या/पाहिल्या की त्यांतून आपल्या संपूर्ण समाजाचीच मानसिकता दिसून येते. या यशस्वितांपेकी एकही जण मला शेतकरी व्हायचंय ‘, असे म्हणत नाही. कर्तबगार, बुद्धिमान लोकांना खेड्यांकडे पाहण्याची इच्छा नसते.

वास्तविक शेती व उदयोगधंदे समानतेने वाढले नाहीत. तर ही देशाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोसळून पडेल. आता हेच बघा ना. संगळे शहराकडे धावताहेत. पण शहरात आलेल्या सगळ्यांना रोजगार मिळणार कुठून? त्यासाठी विविध उदयोग निर्माण व्हावे लागतील.

पण असे उदयोग निर्माण करणार कोण? लोक बेकार आहेत. त्यांच्या हातात पेसा नाही. मग उदयोगातून निर्माण होणाऱ्या वस्तूंची खरेदी कोण करणार? तेच शेतीच्या बाबतीत आहे. सगळेच शहराकडे पळाले, शेतो ओस पडत गेली: तर मग देशातल्या सर्व माणसांची भूक भागवण्यासाठी अन्न कुठून मिळणार? म्हाणून आता तरुणांना खेड्यांकडे चला असे स्पष्ट आवाहन करण्याची गरज आहे.

खेड्यांकडे कुणीच लक्ष दिले नाही; त्याचे विपरीत परिणाम आज दिसत आहेत. खेडी ओस पडली आहेत आणि शहरे मात्र वेडीवाकडी फुगत चालली आहेत. निसर्गाचा समतोल बिघडला आहे. प्रदूषणाच्या समस्या सतत ग्रासत आहेत. खेड्यांकडून शहरांकडे वळणारा हा माणसांचा लोंढा आपल्याला थोपवता येणार नाही का?

माणसे शहराकडे भाकरीसाठी, उदयोगपंदयांसाठी येतात. खेड्यांत करण्यासारखे काही उद्घोग राहिले नाहीत; म्हणून ही माणसे शहरांकडे धावतात. खेड्यांमध्ये दारिद्रय, कुपोषण, आरोग्याचे भीषण प्रश्न यांनी प्रेमाने घातले आहे. शिक्षणाच्या अपून्या सोयी आहेत. रोजगाराच्या संघो नाहीत. शेती करण्यासाठी पाणी, खते, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा नाहीत. शासन तिकडे लक्षच देत नाही.

या अड़चणींना तोंड देऊन शेतकरी अन्नधान्य पिकवतात. पण त्याच्या धान्याला बाजारात भावच मिळत नाही. ऐन हंगामात दलाल, सावकार धान्याचे भाव पाडतात. भाजीपाल्यांचे भाव पाडतात, दलाल, व्यापारी श्रीमंत होतात. शेतकरी कंगालच राहतो.

यूट्यूब व्हिडिओ –

हे निबंध सुद्धा वाचा –