धोडप किल्ला माहिती | DHODAP FORT INFORMATION IN MARATHI

धोडप किल्ला माहिती | DHODAP FORT INFORMATION IN MARATHI – 

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “धोडप किल्ला माहिती” म्हणजेच “DHODAP FORT INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

धोडप किल्ला ठिकाण

आपल्याला अजिंठा रांगेमधला सर्वात उंच किल्ला असे जर सांगायचे झाले तर ‘धोडप’ या किल्ल्याचे नाव घ्यायला लागेल.

हा किल्ला चांदवड पासून पश्चिमोत्तर दिशेस सुमारे पंचवीस कि.मी. आहे. ( गुगल मॅप )

या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १४५१ मीटर आहे.

धोडप किल्ला माहिती

आपल्या स्वत:च्या विशिष्ट आकृतीने हा किल्ला आपल्याला सिन्नर, नाशिक, सटाणा या ठिकाणांहून व्यवस्थितरित्या दिसू शकतो.

ज्यावेळेस आपण गडाजवळच्या माची या गावात प्रवेश करतो.

त्याच्या उत्तरेला ओतूर हे खेडे आहे.

आपण ओतूरकडून वरच्या वाटेला लागलो की वाटेत आपल्याला आंबा, जांभूळ अशाप्रकारची दाट झाडी लागते. त्या मागनि आपल्याला जावे लागते.

आपल्याला निसर्गाची मजा चांगली अनुभवायला मिळते. या भागात एक उत्तम प्रकारे अरण्य होते.

या अरण्यात वाघ, चित्ते, श्वापदे सापडत असत. वळणावळणाची आपण वाट चालून गेलो की दुहेरी दारातून आत प्रवेश आहे.

आपण आत गेल्यावर खडकाळ मागनिच जावे लागते. माथ्यावर आपणास गडाचा प्रमुख दरवाजा लागतो.

पर्शियन भाषेतील दोन शिलालेख आहेत. हे शिलालेख दरवाजाजवळच कोरलेले आपणास पहायला मिळतात.

हे जे शिलालेख आहेत ते दगडामध्ये कोरलेले ह आहेत.

तसेच आपण थोडेसे चढण चढून गेल्यावर आपणास किल्लेदाराची कचेरी बात लागते. सदरेच्या पाठीमागे एक पाण्याचे तळे आहे.

त्याच्याजवळच एक जुनाट अशी या तोफ पडलेली आहे. तोफेच्या पाठीमागे ध्वजस्तंभ आहे.

जवळच एक देवीचे मंदिर आहे. कोठ्या, घरे, दारुची कोठारे यांचे अवशेष पहायला मिळतात.

मंदिराच्या डून पश्चिमेस पाण्याचे टाके आहे.

ऐतिहासिक निर्देश

बुन्हाण निजामशहा हा इ.स.१५५० च्या सुमाराला राज्य करताना हा किल्ला त्याचेकडे कित्येक दिवस होता.

त्यानंतर अल्लावदी खानाने इ.स. १६३५ मध्ये हा किल्ला जिंकला.

पेशव्यांच्या कारकीर्दीत हा किल्ला पेशव्यांनी घेतला.

रघुनाथराव पेशवे यांनी इ.स. १७७८ मध्ये धोडपत्या इचे येऊन आश्रय घेतला.

इ.स. १८१८ मध्ये इतर गडाप्रमाणे धोडप किल्लाही इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा