महापुरावर निबंध मराठी | ESSAY ON RIVER FLOOD IN MARATHI | महापुराचे थैमान

महापुरावर निबंध मराठी | ESSAY ON RIVER FLOOD IN MARATHI | महापुराचे थैमान – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये महापुरावर निबंध मिळेल. 

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये महापुरावर विसतृत माहिती लिहीलेली आहे, तसेच महापुरावर दुष्परिणाम व समस्या यांवरही या चर्चा केलेली आहे.

महापुरावर निबंध मराठी | ESSAY ON RIVER FLOOD IN MARATHI | महापुराचे थैमान

महापुरावर निबंध मराठी

अरे पळा, पळा! गावात नदीचे पाणी शिरले! नदीला पूर आलाय! उठा, उठा, पळा, पळा!” ही आरोळी ऐकली आणि आमच्या सगळ्यांच्या जिवाचा थरकाप उडाला. बाहेर येऊन पाहतो तो काय, जोरदार पाऊस कोसळत होता. नदीच्या पाण्याचा लोंढा गावाला गिळत आत शिरला होता. जो तो जिवाच्या आकांताने टेकडीवर पळत होता. आम्हीही तीच बाट धरली. जरुरीपुरते सामान बरोबर घेतले.

घराबाहेर निघालो तोवर पाण्याचे लोंढे आमच्या घराला वेढत होते. त्यात मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट! सगळेच भयानक!

तेवढ्यात आमची सखूमावशी पाण्यात ओढली गेली. आईने टाहो फोडला! थोड्याच वेळात झोपड्या, मातीची कच्चीघरे, गुरे-ढोरे पाण्याच्या प्रवाहात वाहताना दिसू लागली. सगळीच स्थिती भयानक होती. त्यात वीज गेलेली. प्यायला पाणीच नव्हते. आसऱ्यासाठी कोरडी जागा नव्हती. सगळेजण दयनीय नजरेने इकडेतिकडे बघत होते.

धावत-पळत आम्ही टेकडीवर पोहोचलो. देवळाचा आसरा घेतला. पण पावसाच्या माऱ्यापुढे कोणाचाच निभाव लागत नव्हता. वयोवृद्ध माणसे, रुग्ण आणि तान्ही बाळे यांचे आता कसे होणार? सर्वांनाच काळजी लागून राहिली होती. काही वेळाने शासनामार्फत अन्नाची पाकिटे, औषधे, पिण्याचे पाणी आणि ब्लॅकेटचा पुरवठा झाला. थोडेसे हायसे वाटले. मी माझ्या मित्र-मैत्रिणींसह स्वयंसेवक व्हायचे ठरवले. अन्न-पाणी वाटणे औषधे देणे, इत्यादी कामे आम्ही मनापासून केली.

mahapur essay in marathi language,
mahapur essay in marathi 2019,
mahapur nibandh in marathi 2019,
mahapur nibandh in marathi,
mahapur ek samasya essay in marathi,
mahapur sankat nibandh in marathi,
kolhapur mahapur nibandh in marathi,
mahapur nibandh marathi madhe,
essay in marathi on mahapur,
me pahilela mahapur essay in marathi,
mi pahilela mahapur nibandh in marathi 2019,
essay on flood in marathi,
flood essay in marathi language,
mahapur nibandh,
mahapur nibandh lekhan,
mahapur nibandh marathi madhe,
marathi mahapur nibandh,
kolhapur cha mahapur nibandh in marathi,
mahapur ek sankat nibandh in marathi,
kolhapur mahapur nibandh in marathi,
mahapur sankat nibandh in marathi,
mahapur essay in marathi 2019,
mahapur essay in marathi language,
mahapur nibandh in marathi 2019,
me pahilela mahapur nibandh in marathi,
mi pahilela mahapur nibandh in marathi 2019,
महापुरावर निबंध मराठी,
ESSAY ON RIVER FLOOD IN MARATHI ,
महापुराचे थैमान,

दुसऱ्या दिवशी पूर ओसरला. नदीच्या किनाऱ्यावर दलदल झाली होती आणि प्रचंड प्रमाणात कचरा पसरला होता. कुजलेल्या कचऱ्यात मेलेली जनावरेही होती. त्यांची दुर्गंधी सगळीकडे पसरली होती.

जेमतेम शाळेत पोहोचलो पण तेथेही वाईट स्थिती होती. मुसळधार पावसामुळे शाळेतील वहया-पुस्तकांचा लगदाझाला होता. ते सगळे पाहिल्यावर माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

पुढे यूर ओसरला पण मातीत मिसळलेला भाजीपाला, नदीचा गाळ आणि गढूळ पाणी पाहून सगळेच विषण्ण झाले होते.

यूट्यूब व्हिडिओ –

हे निबंध सुद्धा वाचा-