अभयारण्यातील फेरफटका निबंध | ESSAY ON VISIT TO A ZOO IN MARATHI

अभयारण्यातील फेरफटका निबंध | ESSAY ON VISIT TO A ZOO IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये अभयारण्यातील फेरफटका या विषयावर सविस्तर निबंध मिळेल. 

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये अभयारण्यातील प्राणी यावर विसतृत माहिती लिहीलेली आहे, तसेच अभयारण्यातील सहलीतील मज्जा, गमती जमती यांवरही या चर्चा केलेली आहे.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • बंद गाडीतून विविध प्राणी पाहणे.
  • मुक्तपणे भटकणारे प्राणी पाहणे.
  • वाघ पाहण्याचा अनुभव
  • वाघाच्या डरकाळीने पशुपक्ष्यांची गाळण उडणे.
  • सफरसमाप्ती

अभयारण्यातील फेरफटका निबंध | ESSAY ON VISIT TO A ZOO IN MARATHI

essay on visit to a zoo in marathi
,essay on zoo in marathi language
,essay on zoo in english
,essay about zoo in english
,zoo par nibandh
,zoo par nibandh english mein
,zoo marathi nibandh
,zoo ke upar nibandh
,जो निबंध
,zoo par nibandh in hindi
,zoo par nibandh in english
,zoo par hindi mein nibandh
,nibandh on zoo in hindi
,nibandh on zoo
,zoo par lekh
,अभयारण्यातील फेरफटका निबंध मराठी
,अभयारण्यातील फेरफटका निबंध
,essay on visit to a zoo in marathi
,essay on zoo in marathi language
,essay on zoo in english
,essay about zoo in english
,essay on visit to a zoo
,essay about visit to a zoo
,write essay on visit to a zoo
,short essay on visit to a zoo
,small essay on visit to a zoo
,composition on visit to a zoo
,essay on visit to the zoo
,essay on i visit to a zoo
,essay about visiting a zoo
,essay on visit to a zoo for class 3
,essay on visiting a zoo
,essay on a visit to a zoo
,write an essay on visit to a zoo
an essay on visit to a zoo,
an essay on a visit to a zoo,
write a essay on visit to a zoo
,essay on visit to zoo
,essay writing on visit to a zoo,
write an essay on a visit to a zoo
,essay on my visit to a zoo
,essay on visit a zoo
,essay visit to a zoo
,essay on a visit to a zoo for class 3

“मुलांनो, हरणांचा ताफा आला बधा!” सर सांगत होते. आम्ही त्या चौखूर उड्या मारणाऱ्या हरणांकडे भान हरपून पाहत होतो. तेवढ्यात नीलगाय दिसली. तिच्याकडे पाहतो, तोच जिराफ आणि झेब्रा दिसले.

जिराफाची लांबलचक मान पाहताना आम्हाला खूप मजा आली. फेरफटका मारताना कोठे लांडगा, तर कोठे कोल्हे दिसले. सगळ्या जंगलभर पक्ष्यांचे – वेगवेगळे मधुर स्वर ऐकू येत होते.

सगळे प्राणी मुक्तपणे फिरत होते.

आम्ही मात्र एका बंद बसमध्ये खिडकीला नाक-डोळे लावून बसलो होतो. तेवढ़्यात एक विस्तीर्ण जलाशय दिसला. सगळीकडून पक्षी फडफडण्याचे आवाज आले.

एक वाघ रुबाबात जलाशयाकडे चालला होता. सगळेजण क्षणात चिडीचूप! सुरुवातीला एकच वाघ दिसला. नंतर पाहतो तो काय वाघ, वाघीण, त्यांचे छावे असा कुटुंबकबिला पाणी पिण्यासाठी येताना दिसला.

वाघीण पाणी पिऊन झाल्यावर शांतपणे आपल्या छाव्यांसाठी प्राणी शोधू लागली. छावे तिच्या अंगावर लोळत होते. आपापसात मस्ती करीत होते. वाघीण मात्र सावजाची शिकार करायला टपली होती. हरीण, कोल्हे लपून- छपून स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात होते.

छोटे छोटे प्राणी तर केव्हाच पळून गेले होते.

पक्ष्यांच्या पंखांची फडफड बंद झाली होती. त्यांचा किलबिलाट थांबला होता. सगळी माकडे झाडावर चढून फांद्यांना लिपटून बसली होती. माना ताणून लांब करुन भयभीत नजरेने वाघिणीची हालचाल निरखीत होती.

आम्ही बंद बसमध्ये होतो. तरीही कोणीही न सांगता आमचे सर्वांचे आवाज बंद झाले होते.

जणू जंगलच्या राजालाच पाहिले, असे वाटले आणि फेरफटका मारण्याचे सार्थक झाले. सफर संपता संपता या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणारी माकडे पाहून आमची खूप करमणूक झाली.

यूट्यूब व्हिडिओ –

हे निबंध सुद्धा वाचा-